{
  "village_code": "272100094213203300",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:50Z",
  "surveys": [
    "69/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) वाहिद अली मोहम्मद जमीर खान 2) सिकंदर अली मोह जमीर खान 3) साबतुननिसा सिराजुद्दीन खान यांनी काशीबाई सिताराम जाधव, संतोष सिताराम जाधव, सुरेश सिताराम जाधव, लिलाबाई विजय सकपाळ, कलाबाई दत्ताराम सावंत यांचे कु.मु मनोहर सिताराम जाधव यांचेपासुन र.रु. 7,22,000/- (अक्षरी सात लाख बावीस हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 6200/2010 दि. 28/07/2010 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 69/3 क्षेत्र 497.67 चौ.मी. क्षेत्राकरीता 1) वाहिद अली मोहम्मद जमीर खान 2) सिकंदर अली मोह जमीर खान 3) साबतुननिसा सिराजुद्दीन खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 69/3 क्षेत्र 497.67 चौ.मी.\n(नोंद :- मा. तहसिलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र. महसुल / कक्ष-1/ ह.नोंद-1/ टे-3/ कावि-9539/2026 दि. 18/09/2026, वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 6200/2010 दि. 28/07/2010 वरुन)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
