{
  "village_code": "272100094213203300",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2990,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-24",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:50Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मोहम्मद हुसेन मोहम्मद युसुफ अन्सारी यांनी कमलाकर नरहरी मराठे, सौरभ कमलाकर मराठे, बाळकृष्ण बबन जाधव, श्यामा बाळकृष्ण जाधव, निलेश बाळकृष्ण जाधव, गोपाल जुगलकिशोर बरसिया, सुनीता गोपाल बरसिया, रामगोपाल चौधरी, मनीष रामगोपाल चौधरी, चंदादेवी चौधरी यांच्या तर्फे कु मु केतन पटेल यांचेपासुन र.रु. 92,000/- (अक्षरी ब्याण्णव हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 2419/2005 दि. 29/03/2005 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 74/- क्षेत्र 187.00 चौ.मी. क्षेत्राकरीता मोहम्मद हुसेन मोहम्मद युसुफ अन्सारी यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 74/- क्षेत्र 187.00 चौ.मी.\n(नोंद :- मा. तहसिलदार ठाणे यांचेकडील पत्र क्र. महसुल / कक्ष-1/ ह.नोंद-1/ टे-3/ कावि-9179/2026 दि. 24/09/2026, वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 2419/2005 दि. 29/03/2005 वरुन)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
