{
  "village_code": "272100094213203300",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2991,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:50Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026\nमृत्युपत्राने बाजुस दाखल केलेली स.नं. ची जमिन मिळकतीचे खातेदार मेहबुब अली शबान अली चौधरी यांचे नाव दाखल असुन ते दि. 19/09/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी मृत्युपुर्वी सह दुय्यम निबंधक ठाणे -8 यांचेकडील नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 26860/2023 दि. 06/12/2023 अन्वये करुन ठेवले असल्याने सदर मृत्युपत्रामध्ये नमुद केल्याप्रमाणे मौजे-पिंपरी येथील स.नं. 58, (प्लॉट नं. के-22, के-19 व के-20) मधील जमिन मिळकत 1) सफीकुर रेहमान मेहबुब अली चौधरी 2) अब्दुल हलीम मेहबुब अली चौधरी 3) हफीजुल रेहमान मेहबुब अली चौधरी यांचे लाभात सदर मृत्युपत्र करुन ठेवले असल्याने कै. मेहबुब अली शबान अली चौधरी यांचे नाव कमी करुन 1) सफीकुर रेहमान मेहबुब अली चौधरी 2) अब्दुल हलीम मेहबुब अली चौधरी 3) हफीजुल रेहमान मेहबुब अली चौधरी यांची नांवे दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 58/-\n(नोंद :- वदी अर्ज, मृत्युपत्राची छायांकित प्रत, सुची क्र. 3, सह दुय्यम निबंधक ठाणे -8 यांचेकडील मृत्युपत्र दस्त क्र. 26860/2023 दि. 06/12/2023 वरुन)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
