{
  "village_code": "272100094213203300",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2998,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:50Z",
  "surveys": [
    "74"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन मोहम्मद रकीब ऐश मोहम्मद खान यांनी अन्सारी मोहम्मद युसुफ यांचेपासुन र.रु. 3,25,000/- (अक्षरी तीन लाख पंचवीस हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 1313/2026 दि. 16/01/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 74/- क्षेत्र 29.27 चौ.मी. क्षेत्राकरीता मोहम्मद रकीब ऐश मोहम्मद खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 74/- क्षेत्र 29.27 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 1313/2026 दि. 16/01/2026 वरुन)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
