{
  "village_code": "272100094213203300",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3001,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:50Z",
  "surveys": [
    "70/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन अमीर हसन किताबुल्लाह खान यांनी 1) राणीबाई चंद्रकांत शेलार 2) आनंद चंद्रकांत शेलार 3) दिपक चंद्रकांत शेलार यांचेपासुन र.रु. 1,34,85,000/- (अक्षरी एक कोटी चौतीस लाख पंच्याऐशी हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 12047/2026 दि. 17/06/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 70/2 क्षेत्र 1485.00 चौ.मी. क्षेत्राकरीता अमीर हसन किताबुल्लाह खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 70/2 क्षेत्र 1485.00 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 12047/2026 दि. 17/06/2026 वरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
