{
  "village_code": "272100094213203300",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3003,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:10:50Z",
  "surveys": [
    "11/30"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन हयातुल्ला तालुकदार चौधरी उर्फ हयातुल्ला तालिफदार खान यांनी रमेश लक्ष्मण भारतीया यांचेपासुन र.रु. 3,00,000/- (अक्षरी तीन लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15468/2026 दि. 31/07/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 11/30 क्षेत्र 55.76 चौ.मी. क्षेत्राकरीता हयातुल्ला तालुकदार चौधरी उर्फ हयातुल्ला तालिफदार खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 11/30 क्षेत्र 55.76 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15468/2026 दि. 31/07/2026 वरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
