{
  "village_code": "272100094213203400",
  "village_name": "मोकाशी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:23:36Z",
  "surveys": [
    "58/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nवारसाने बाजुस दाखल केलेली स.नं. च्या जमिनीचे खातेदार कै. सदानंद सिताराम जेपाल हे दि. 13/11/2015 रोजी मयत झाले असून त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\n1)अर्चना सदानंद जेपाल, वय – 48, नाते – पत्नी,\n2)विपुल सदानंद जेपाल, वय – 25, नाते - मुलगा,\n3)मोहिनी सुदर्शन म्हात्रे, वय -27, नाते - मुलगी,\nवरीलप्रमाणे मयतास कायदेशीर वारस असून याशिवाय अन्य कोणीही वारस नसल्याने मयताचे नाव कमी करून वारसांची नावे दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणे कामी नोंद घेतली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं.58/2\n(नोंद - वर्दी अर्ज, मृत्यू प्रमाणपत्र, वारसांबाबत सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब-पंचनामा यावरून)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
