{
  "village_code": "272100094213203500",
  "village_name": "वालीवली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1128,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:30:54Z",
  "surveys": [
    "54/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) अलीमुद्दीन शाहबुद्दीन खान 2) कलीमुद्दीन शाहबुद्दीन खान 3) सलाउद्दीन शाहबुद्दीन खान 4) अलाउद्दीन शाहबुद्दीन खान यांनी 1) अब्दुल रशीद अब्दुल लतीफ हिंगवाला 2) मोहम्मद अकरम अस्लम खान 3) चस्मावाला मुजीब उस्मान यांचेपासुन र.रु. 4,50,000/- (अक्षरी चार लाख पन्नास हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16323/2026 दि. 04/09/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 54/3 क्षेत्र 397.5 चौ.मी. क्षेत्राकरीता 1) अलीमुद्दीन शाहबुद्दीन खान 2) कलीमुद्दीन शाहबुद्दीन खान 3) सलाउद्दीन शाहबुद्दीन खान 4) अलाउद्दीन शाहबुद्दीन खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 54/3 क्षेत्र 397.5 चौ.मी.\n(नोंद :- नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 16323/2026 दि. 04/09/2026 वरुन)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
