{
  "village_code": "272100094213203500",
  "village_name": "वालीवली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1130,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:30:54Z",
  "surveys": [
    "72/1/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) रेश्मा इफ्तीखार खान 2) फातिमा खातून रियाजअहमद खान यांनी मोहम्मद सऊद खान समीउल्लाह खान यांचेपासुन र.रु. 33,00,000/- (अक्षरी तेहतीस लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 9303/2026 दि. 22/07/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 72/1/ड क्षेत्र 500.00 चौ.मी. क्षेत्राकरीता 1) रेश्मा इफ्तीखार खान 2) फातिमा खातून रियाजअहमद खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 72/1/ड क्षेत्र 500.00 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 1 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 9303/2026 दि. 22/07/2026 वरुन)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
