{
  "village_code": "272100094213203500",
  "village_name": "वालीवली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1132,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:30:54Z",
  "surveys": [
    "65/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन शजरुननिशा शब्बीर खान यांनी मोह. शब्बीर मोह. मुकीम खान यांचेपासुन र.रु. 8,00,000/- (अक्षरी आठ लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक भिंवडी 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 11184/2026 दि. 11/09/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 65/2 क्षेत्र 121.00 चौ.मी. क्षेत्राकरीता शजरुननिशा शब्बीर खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 65/2 क्षेत्र 121.00 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक भिंवडी 3 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 11184/2026 दि. 11/09/2026 वरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
