{
  "village_code": "272100094213203500",
  "village_name": "वालीवली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1133,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:27:58Z",
  "surveys": [
    "54/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन 1) तबस्सुम अख्लाक खान 2) तरन्नुम आरीफ खान यांनी श्रीपत चाहु पाटील यांचेपासुन र.रु. 35,00,000/- (अक्षरी पस्तीस लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15687/2022 दि. 08/07/2022 अन्वये मौजे-वालीवली येथील स.नं. 54/2 क्षेत्र 604.00 चौ.मी. कायम खरेदीने घेतलेली आहे. परंतु, 7/12 चे कब्जेदार सदरी खरेदी देणार यांचे नावे 244.00 चौ.मी. इतके क्षेत्र शिल्लक असल्याने शिल्लक क्षेत्राकरीता नाव दाखल करण्याबाबत अर्जदार यांनी सत्यप्रतिज्ञापत्र दाखल केले असल्याने व नोंदणीकृत खरेदीखताच्या अनुषंगाने 1) तबस्सुम अख्लाक खान 2) तरन्नुम आरीफ खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 54/2 क्षेत्र 244.00 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 2 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 15687/2022 दि. 08/07/2022 तसेच सत्यप्रतिज्ञापत्र यावरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
