{
  "village_code": "272100094213203600",
  "village_name": "भंडार्ली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1783,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:16:46Z",
  "surveys": [
    "12/2/अ",
    "9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन नॅशनल लँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार 1) कमाल अहमद शमसुल हक खान 2) शमीम अब्दुल गनी खान यांच्या तर्फे कु.मु. समीर शमीम खान यांनी अनवारुलहक जैस चौधरी यांचेपासुन र.रु. 22,44,000/- (अक्षरी बावीस लाख चौऱ्येचाळीस हजार रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 17479/2026 दि. 22/09/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 9/- एकुण क्षेत्र 1847.00 चौ.मी. पैकी सामाईक क्षेत्रातील अविभक्त क्षेत्र 82.00 चौ.मी. व स.नं. 12/2/अ एकुण 606.00 चौ.मी. यापैकी सामाईक हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 218.00 चौ.मी. असे एकुण 300.00 चौ.मी क्षेत्राकरीता नॅशनल लँड डेव्हलपर्स तर्फे भागीदार 1) कमाल अहमद शमसुल हक खान 2) शमीम अब्दुल गनी खान यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 9/- क्षेत्र 82.00 चौ.मी. व स.नं. 12/2/अ क्षेत्र 218.00 चौ.मी. असे एकुण 300.00 चौ.मी\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 5 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 17479/2026 दि. 22/09/2026 वरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
