{
  "village_code": "272100094213203600",
  "village_name": "भंडार्ली",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1786,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:24:35Z",
  "surveys": [
    "71/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026\nखरेदीखताने बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिन भानुदास पंढरीनाथ पाटील यांनी 1) मोहम्मद इस्माईल हमीदुल्लाह चौधरी 2) मान्यता देणार – सरवरे आलम मकसूद अहमद खान 3) मान्यता देणार – शब्बीर अहमद इब्राहिम सिद्धिकी यांचेपासुन र.रु. 27,00,000/- (अक्षरी सत्तावीस लाख रुपये मात्र) सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 21762/2026 दि. 26/10/2026 अन्वये कायम खरेदीने घेतली असल्याने स.नं. 71/2/ब क्षेत्र 500.00 चौ.मी. क्षेत्राकरीता भानुदास पंढरीनाथ पाटील यांचे नाव दाखल करण्यात येऊन अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी नोंद घेण्यात आली असे.\nजमिनीचे वर्णन :- स.नं. 71/2/ब क्षेत्र 500.00 चौ.मी.\n(नोंद :- वदी अर्ज, नोंदणीकृत खरेदीखताची छायांकित प्रत, सुची क्र. 2, सह दुय्यम निबंधक ठाणे 8 यांचेकडील खरेदीखत दस्त क्र. 21762/2026 दि. 26/10/2026 वरुन.)",
  "talathi": "रोहन अशोक वैष्णव"
}
