{
  "village_code": "272100094213203700",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2944,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-08-18",
  "objection_until": "2026-09-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:03:00Z",
  "surveys": [
    "235/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 18/08/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरचे सामाईक खातेदार लिहून देणार१) आकाबाई जयराम पाटील, भागुबाई हरिश्चंद्र पाटील, मिनाबाई जयराम पाटील उर्फ (मानसी मंगेश राउत), जिजाबाई हरिभाऊ पाटील, रत्ना एकनाथ पाटील, अमोल एकनाथ पाटील यांचे अ.पा.क. आई. रत्ना एकनाथ पाटील, दक्षता एकनाथ पाटील यांचे अ.पा.क. आई. रत्ना एकनाथ पाटील यांनी त्या जमिनीवरील आपल्या संपूर्ण क्षेत्राचा हक्क हे त्याच जमिनीचे सह खातेदार लिहून घेणार १) मनोहर अनंता पाटील यांच्या लाभात सह दु.नि.ठाणे ८ यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्रमांक ११०४७/२०२५ दिनांक: ०४/०६/२०२५ अन्वये विनामोबदला हक्कसोडपत्राने कायमस्वरूपी दिले असल्याने लिहून देणार यांची नावे कमी केले असे.\n(नोंद - वर्दी अर्ज, सूची क्रमांक 2, नोंदणीकृत हक्कसोडपत्राची प्रत यावरून.)",
  "talathi": "विजय छगन गडवे"
}
