{
  "village_code": "272100094213203700",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:03:00Z",
  "surveys": [
    "228/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nश्री.सुनिल बाळाराम मोकाशी यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर २२८/९ वरील खातेदार कै. बाळाराम काळू मोकाशी हे दिनांक 21/11/2018 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n१) सुमन बाळाराम मोकाशी नाते :पत्नी (मयत दि.०३/०५/२०२५)\n२) सुनिल बाळाराम मोकाशी नाते : मुलगा , वय : ३९\n३) अनिल बाळाराम मोकाशी , नाते : मुलगा, वय :३७,\n४) दर्शना लालचंद्र पाटील , नाते : मुलगी, वय :३४,\n५) प्रगती प्रकाश म्हात्रे , नाते : मुलगी, वय :३१,\n६) गजानन बाळाराम मोकाशी , नाते : मुलगा, वय :२९,\n(नोंद- वर्दीअर्ज, मृत्युप्रमाणपत्र, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब–पंचनामा यावरून.)",
  "talathi": "विजय छगन गडवे"
}
