{
  "village_code": "272100094213203700",
  "village_name": "नागांव",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:03:00Z",
  "surveys": [
    "108/8",
    "242/5",
    "26/3",
    "28/12",
    "28/6",
    "31/2",
    "50/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nश्री.नवनाथ मोतीराम पाटील यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर २६/३,२८/६,२८/१२,३१/२,५०/२,१०८/८,२४२/५, वरील खातेदार कै. मोतीराम कृष्णा पाटील हे दिनांक १२/०१/२०२० रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n१)सोनुबाई मोतीराम पाटील नाते : पत्नी , (मयत दि. १२/०१/२०२०)\n२)नरेश मोतीराम पाटील नाते :मुलगा , वय: ५६\n३)नवनाथ मोतीराम पाटील नाते : मुलगा , वय : ५४\n४)निर्मला गजानन मुंबईकर , नाते : मुलगा, वय :५२,\n५)पुष्पा श्रीधर काळण , नाते : मुलगी, वय :४४,\n६)प्रगती सुनिल पाटील , नाते : मुलगी, वय :४२,\n(नोंद- वर्दीअर्ज, मृत्युप्रमाणपत्र, सत्यप्रतिज्ञापत्र, जबाब–पंचनामा यावरून.)",
  "talathi": "विजय छगन गडवे"
}
