{
  "village_code": "272100094213203900",
  "village_name": "निघू",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 859,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-08-10",
  "objection_until": "2026-08-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:23Z",
  "surveys": [
    "49/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/08/2026लिहुन देणार:-\nजावेद अरशद उस्मानी ,मोहम्मद अब्दुल्लाह खान (खाता क्रमांक341) यांचे गट/सर्व्हे क्रमांक49/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1905 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1455 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\n१) चौधरी मोहम्मद तारिक महफुज उर रहमान , क्षेत्र – 0.0093 हे.आर.\n२) चौधरी याह्या शारिक अ.पा.क. तर्फे वडील चौधरी शारिक मह्फुज उर रहमान , चौधरी बिलाल शारिक अ.पा.क. तर्फे वडील चौधरी शारिक महफुज उर रहमान , ,सारा शारिक चौधरी अ.पा.क. तर्फे वडील वडील चौधरी शारिक महफुज उर रहमान क्षेत्र – 0.0093 हे.आर.\n३) मेहनुद्दिन जलालुद्दीन खान , क्षेत्र – 0.0093 हे.आर.\n४) चौधरी अब्दुलहफीज करामतअली , क्षेत्र – 0.0139 हे.आर.\n५) अब्दुल करीम खान , क्षेत्र – 0.0088 हे.आर.\n६) समीरा अब्दुल करीम खान क्षेत्र – 0.0132 हे.आर.\n७) गुलाम मुर्तुजा चौधरी, मोबीन अहमद न चौधरी, तेजस सुनील पाटील , ,मोहम्मद जुबैर मकबुल अहमद चौधरी क्षेत्र – 0.1267 हे.आर.\n(खाता क्रमांक :-356)गट/सर्व्हे क्रमांक 49/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1455 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-ठाणे 8 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11495 दिनांक 11/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद- वर्दी अर्ज , सूची क्र. २ रजिस्टर खरेदीखताची पत्र यावरून नोंद केली असे.)",
  "talathi": "विजय छगन गडवे"
}
