{
  "village_code": "272100094213203900",
  "village_name": "निघू",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 872,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:04:23Z",
  "surveys": [
    "48/1",
    "52",
    "53"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीचे खातेदार कै. लक्ष्मीबाई नारायण ठक्कर ह्या दिनांक ०६/०८/१९९८ रोजी मयत झाल्या असुन त्यांचे वारस १) जगदीश नारायणदास ठक्कर २) गिरिजाबाई नारायणदास ठक्कर ३) हंसाबाई उर्फ हसुमती कि.चंदराणा ४) इंदुमती नारायणदास ठक्कर असे वारस असुन सदर सर्व वारसांची नावे या पूर्वी फेरफार क्र.१६५ अन्वये सर्व ७/१२ वर दाखल झालेली असल्याने वारसांची नावे कायम ठेवून मयत कै. लक्ष्मीबाई नारायण ठक्कर यांचे नाव ७ /१२ वरून कमी केले असे.\n(नोंद: वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, मंजूर फेरफार क्रमांक 165 यावरून)",
  "talathi": "विजय छगन गडवे"
}
