{
  "village_code": "272100094213204000",
  "village_name": "बामाळी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:12:36Z",
  "surveys": [
    "55/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरच्या जमिनीचे खातेदार कै. अनुबाई बापू गोंधळी ह्या दिनांक ०४/०१/२०२४ रोजी मयत झाल्या असुन त्यांचे वारस १) रामदास बापू गोंधळी २) सजन बापू गोंधळी ३) मदन बापू गोंधळी ४) अंजना अंबाजी ढवळे ५) अलका धनाजी भगत ६) लक्ष्मी मिलिंद पाटील ७) कुसुम अशोक म्हात्रे असे वारस असुन सदर सर्व वारसांची नावे या पूर्वी फेरफार क्र.८७७ अन्वये सर्व ७/१२ वर दाखल झालेली असल्याने वारसांची नावे कायम ठेवून मयत कै. अनुबाई बापू गोंधळी यांचे नाव ७ /१२ वरून कमी केले असे.\n(नोंद: वर्दी अर्ज, मृत्यू दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र, मंजूर फेरफार क्रमांक ८७७ यावरून)",
  "talathi": "विजय छगन गडवे"
}
