{
  "village_code": "272100094213204000",
  "village_name": "बामाळी",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 934,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:23:41Z",
  "surveys": [
    "53/7",
    "53/8",
    "53/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे नंबरचे सामाईक खातेदार लिहून देणार: 1)आशा रमेश पाटील, 2)जया साई, 3)काळूबाई गौतम वाळीलकर, 4)जूजूबाई वासुदेव पाटील, 5)भारती उर्फ वारकी खंडू गोंधळी, 6)हौसा उर्फ अर्चना गुलाम पाटील, 7)ज्योती भिम भोईर, 8)स्वाती बळीराम पावशे उर्फ स्वाती रामचंद्र पाटील, 9)सोनम बळीराम पावशे उर्फ सोनम हिरा वाळीलकर, 10)पूनम बळीराम पावशे उर्फ पूनम विनोद पाटील, 11)सखुबाई लक्ष्मण पाटील, 12)भगवान तुकाराम पाटील, 13)ताराबाई हरी भाग्यवंत, 14)सिताबाई (अर्चना) उर्फ अपर्णा अशोक पाटील, 15)योगेश नंदकुमार पाटील, 16)सचिन नंदकुमार पाटील, 17)विजय नंदकुमार पाटील, 18)सिमा नंदकुमार पाटील उर्फ पुष्पा महेश म्हात्रे, 19)करिश्मा नंदकुमार पाटील, 20) ममता नंदकुमार पाटील उर्फ ममता धर्मा भोईर, 21)अंजना उर्फ अंजनाबाई नंदकुमार पाटील, 22)निराबाई सिताराम राजे,23) रेवण तुकाराम पाटील,24) वासुदेव तुकाराम पाटील,25) मोहन तुकाराम पाटील, 26)बाळा उर्फ बाळाराम तुकाराम पाटील,27) गजानन नंदकुमार पाटील, 28) सगुना उर्फ सगुणाबाई शांताराम जागले उर्फ जामले, 29)गीता नामदेव पावशे उर्फ गीता सुभाष पाटील, यांच्या तर्फे कबुली जबाबाकरीता केशव बाबू पावशे 30) सीमा संतोष पावशे स्वतः करीता व पायल संतोष पावशे व निवेदिता संतोष पावशे व वीर संतोष पावशे व चिन्मय संतोष पावशे 31) परशुराम चंदर पावशे 32) अभिमन्यु चंदर पावशे 33)सतीश चंदर पावशे 34) जयनाथ चंदर पावशे ३५) मनोहर नामदेव पावशे 36) नारायण नामदेव पावशे 37) सुरेश नामदेव पावशे 38) मोहन चंदर पावशे 39) कृष्णाबाई बळीराम पावशे 40) इंदीराबाई बाळाराम पाटील उर्फ इंदिरा पाटील यांनी त्या जमिनीवरील आपल्या संपूर्ण क्षेत्राचा हक्क हे त्याच जमिनीचे सह खातेदार लिहून घेणार1) शशिकांत बाबु पावशे २) बाळाराम बाबु पावशे ३) केशव बाबु पावशे यांच्या लाभात सह दु.नि.ठाणे ९ यांचे कडील नोंदणीकृत दस्त क्रमांक 15516/2025 दिनांक: 18/07/2025 अन्वये विनामोबदला हक्कसोडपत्राने कायमस्वरूपी दिले असल्याने लिहून देणार यांची नावे कमी केले असे.\n(नोंद - वर्दी अर्ज, सूची क्रमांक 2, नोंदणीकृत हक्कसोडपत्राची प्रत यावरून.)",
  "talathi": "विजय छगन गडवे"
}
