{
  "village_code": "272100094213204100",
  "village_name": "वाकळण",
  "taluka_name": "ठाणे",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3649,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T19:30:15Z",
  "surveys": [
    "87/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026\nलिहुन देणार:-\nशांताराम धर्मा पाटील मान्यता देणार - राजेश शांताराम पाटील , विश्वनाथ शांताराम पाटील (खाता क्रमांक166) यांचे गट/सर्व्हे क्रमांक87/1/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6550 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nलोढा डेव्हलपर्स लिमिटेड अधिकृत स्वाक्षरीकर्ता स्मिता घाग व विनोद परब यांच्या तर्फे कबुली जबाबकरिता श्री विजय भोईर,, (खाता क्रमांक :-889)गट/सर्व्हे क्रमांक 87/1/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.5250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 17341 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 88728000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n( नोंद - वर्दी अर्ज ,सूची क्र.२ रजिष्टर खरेदीखताची पत्र यावरून नोंद केली असे )",
  "talathi": "विजय छगन गडवे"
}
