{
  "village_code": "272100100273910000",
  "village_name": "खडकी बु.",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T10:41:11Z",
  "surveys": [
    "82/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून घेणार :बसीन कथोलिक को.ऑप.बँक लि., बोरीवली शाखा\nलिहून देणार : परशुराम भास्कर माळी व इतर 3 यांनी दुय्यम निबंधक भिवंडी - 1 यांचेकडील दस्त क्रमांक 10457 दिनांक 21/05/2026 प्रमाणे 1)परशुराम भास्कर माळी 2) तृषा नरेश गौरी तर्फे कुलमुखत्यारी ज्योती नरेश गौरी 3)ज्योती नरेश गौरी 4) जयेश परशुराम माळी यांनी रक्कम रुपये 52,00000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 82/1 वर गहाणखत दिलेवरुन परशुराम भास्कर माळी व इतर 3 यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचे कडील चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.8343/2026 दिनांक 17/06/2026, सूची क्र.2 व मा.बँक व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BCC/BOR/EDLNO/2026 दिनांक 19/06/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात गहाणखताचा बोजा दाखल केले.",
  "talathi": "किसन परसु हंबीर"
}
