{
  "village_code": "272100100273950000",
  "village_name": "लाखिवली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1523,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:16:57Z",
  "surveys": [
    "151/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nनिशाल तुकाराम पठारे ,रंजीता तुकाराम पठारे ,विशाल तुकाराम पठारे ,सागर तुकाराम पठारे -रा. लाखिवली (खाता क्रमांक 275) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 151/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पो.ख. क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी. पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसुलोचना विजय इताडकर , (खाता क्रमांक :-575 )गट/सर्व्हे क्रमांक 151/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10656 दिनांक 07/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 4,83,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nनोंद- खरेदीखताची प्रत, सूची क्र.-2 तसेच मा.तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1 कावी-12/2025/9516 दिनांक 04/12/2025 नुसार केली असे.",
  "talathi": "किसन परसु हंबीर"
}
