{
  "village_code": "272100100273980000",
  "village_name": "पाये",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3178,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:58:25Z",
  "surveys": [
    "3/1/न"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nआत्माराम उंदऱ्या रायकर रा. पाये(खाता क्रमांक 6) गट/सर्व्हे क्रमांक 3/1/न, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nकैलास जनार्दन रायकर ,तुषार नरेश रायकर ,निशिकांत जनार्दन रायकर ,भुषण नरेश रायकर ,विराज जगदीश रायकर , (खाता क्रमांक :-1083)गट/सर्व्हे क्रमांक 3/1/न लागवडीयोग्य क्षेत्र 0.6100 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 13537 दिनांक 06/10/2023 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "एस. बी. शिंदे"
}
