{
  "village_code": "272100100274020000",
  "village_name": "गाणे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1207,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:35:24Z",
  "surveys": [
    "104/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nश्री.सुनिल बळीराम पाटील यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं १०४/१/ब या मधिल खातेदार कै.बारकुबाई कुंडलीक पाटील ह्या दि. २२/११/२००६ रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले आहे. त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत.\n१. अशोक पुंडलिक पाटील, वय: ६७ वर्ष, नाते: मुलगा\n२. अनुसया वसंत भोईर, वय: ६२ वर्ष, नाते: मुलगी\n३. शांताबाई पुंडलिक पाटील उर्फ शांताबाई प्रभाकर भालेकर, वय: ६१ वर्ष, नाते: मुलगी\n४. बळीराम पुंडलिक पाटील, मयत दि. ०१/०२/२०२७, नाते: मुलगा\n४.१. वासंती बळीराम पाटील, वय: ७३ वर्ष, नाते: सून\n४.२. सुनील बळीराम पाटील, वय: ४१ वर्ष, नाते: नातु\n४.३. योगेश बळीराम पाटील, वय: ३८ वर्ष, नाते: नातु\n४.४. रेखा प्रदीप पाटील, वय: ४४ वर्ष, नाते: नात\n४.५. योगिता सुरेंद्र पाटील, वय: ३३ वर्ष, नाते: नात\n५. बाळाराम पुंडलिक पाटील, मयत दि. १९/०२/२०१५, नाते: मुलगा\n५.१. वत्सला बाळाराम पाटील, वय: ६६ वर्ष, नाते: सुन\n५.२. लालचंद्र बाळाराम पाटील, वय: ५५ वर्ष, नाते: नातु\n५.३. काळूराम बाळाराम पाटील, वय: ४१ वर्ष, नाते: नातु\n५.४. भालचंद्र बाळाराम पाटील, मयत दि. १९/०९/२०१३, नाते: नातु\n५.४.१. तृप्ती भालचंद्र पाटील, वय: ४४ वर्ष, नाते: नातसून\n५.४.२. मानसी भालचंद्र पाटील, वय: २३ वर्ष, नाते: पणती\n५.४.३. मनस्वी भालचंद्र पाटील, वय: २१ वर्ष, नाते: पणती\n५.४.४. वेदीका भालचंद्र पाटील, वय: १९ वर्ष, नाते: पणती\n६. दसरुबाई पुंडलिक पाटील, मयत दि. २७/०४/२०२४, नाते: मुलगी\n६.१. कांती प्रकाश म्हात्रे, वय: ४९ वर्ष, नाते: नात\n६.२. उल्का रामदास भोईर, वय: ४१ वर्ष, नाते: नात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, मंजूर फेरफार अन्वये मयतचे नावे कामी केली असे.",
  "talathi": "रूपेश मधुकर कारभारी"
}
