{
  "village_code": "272100100274040001",
  "village_name": "शिवाजीनगर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2787,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:27:03Z",
  "surveys": [
    "92"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nसाठेखत लिहून देणार :\n1) दिपक महादू केणे 2)फशिबाई उर्फ फसूबाई दाजी पाटील, 3) सुमन सुरेश पाटील, 4) उषा उर्फ चित्रा हेंदर पाटील यांनी स.नं. 92 एकूण क्षेत्र 1.1940 हे.आर.प्र. या पैकी त्यांच्या हीश्याचे क्षेत्र 0.7960 हे.आर.प्र. यापैकी 0.3200 हे.आर.प्र. हे त्यांनी\nसाठेखत लिहून घेणार :\n1) दिनकर लुखा ठाकरे क्षेत्र 0.3200 हे.आर.प्र.\nयांना सह दुय्यम निबंधक भिवंडी- 3 यांचेकडील नोंदणीकृत साठेखत दस्त क्रमांक 7044/2025 दिनांक :07/08/2025 अन्वये करून दिली असे. तसेच दिपक महादू केणे, फशिबाई उर्फ फसूबाई दाजी पाटील, सुमन सुरेश पाटील, उषा उर्फ चित्रा हेंदर पाटील यांनी मा. दुय्यम निंबधक भिवंडी 3 यांचेकडील दस्त क्रमांक - 7044/2025 अन्वये दिनकर लुखा ठाकरे क्षेत्र 0.3200 हे.आर.प्र. साठेखताने लिहून दिली..\" अशी नोंद इतर अधिकारात घेतली असे.",
  "talathi": "रूपेश मधुकर कारभारी"
}
