{
  "village_code": "272100100274070000",
  "village_name": "दह्याळे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 605,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "विक्रीप्रमाणपत्र",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:46:27Z",
  "surveys": [
    "3/5/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- विक्रीप्रमाणपत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026रजिष्टर सेल सर्टिफीकेटनुसार बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची बिनशेती जमिन मिळकत किशन लालचंद लोहिया (खाते क्रमांक 114 ) यांचे नांवे दाखल असुन त्यांनी ह्या जमिन मिळकतीवर महेश सहकारी बॅंक लिमिटेड पुणे या बॅंकेकडुन कर्ज घेऊन गहाण ठेवली. किशन लालचंद लोहिया यांनी बॅंके कडील कर्जाची रक्कम न भरल्यामुळे बॅंकेने सदरची मिळकत रजिष्टर सेल सर्टिफीकेट नुसार महेश सहकारी बॅंक लिमिटेड पुणे यांचे तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता श्रीकांत एकनाथराव जाधव पत्ता-प्लॉ.नं. 705, माळा नं.7, गणाधिश संकुल, साई नगर, सिंहगड रोड, पुणे 411051 . यांनी हि मिळकत १) डी के ब्रदर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक चेतन देवजी भानुशाली (खाते क्रमांक- 275) रा.ओम त्रिलोक कंपा., व्हिलेज सोनाळे, 421302 यांना दिनांक 31/07/2026 रोजी र.रु.7513000/- (अक्षरी पंच्याहत्तर लाख तेरा हजार मात्र) रक्कम घेऊन रजिष्टर सेल सर्टिफीकेटनुसार विकत दिली असे. सबब खरेदी घेणा-याचे नांव गाव नमुना नं.७/१२ वर दाखल केले.\nजमिनीचे वर्णन\nस.नं./हि.नं./ भुमापक क्रमांक व उपविभाग- 3/5/अ क्षेत्र-9.3700 आर.चौ.मी. (म्हणजेच 937.00 चौ.मी.)\n(नोंद वर्दि अर्ज, स्वयंघोषणापत्र, मा.दुय्यम निबंधक भिवंडी-2 यांचेकडील सेल सर्टिफीकेट दस्त क्र. 13459/2026 दि. 31/07/2026 व सुची क्र.२ अन्वये नोंद केली असे.)",
  "talathi": "दिप्ती परशुराम जाधव"
}
