{
  "village_code": "272100100274080000",
  "village_name": "कांबे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3705,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:21:39Z",
  "surveys": [
    "19/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nकुंदाबाई गुरुनाथ पाटील रा. कांबे(खाता क्रमांक1487) यांचे गट/सर्व्हे क्रमांक19/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1510 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0594 हे.आर.चौ.मी (बिनशेती क्षेत्र 5. 9479 आर.चौ.मी) हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nदीपक अमित शर्मा , (खाता क्रमांक :-1873)गट/सर्व्हे क्रमांक 19/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0594 हे.आर.चौ.मी (बिनशेती क्षेत्र 5. 9479 आर.चौ.मी)\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18239 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1990000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रूपेश मधुकर कारभारी"
}
