{
  "village_code": "272100100274090000",
  "village_name": "वडघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)",
  "mut_date": "2026-07-29",
  "objection_until": "2026-08-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:20:24Z",
  "surveys": [
    "31/27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/07/2026\nलिहुन देणार:-\nजितेंद्र गुरुनाथ पाटील, दशरथ गुरुनाथ पाटील, पंडित गुरुनाथ पाटील यांचे गट/सर्व्हे क्रमांक 31/27 खाता क्रमांक 478 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 13.4025 आर.चौ.मी. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमे. एन्विरो सेफ्टी प्रा. लि. तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता संदीप प्रभाकर दिवटे व डायरेक्टर निधी खुल्लार, (खाता क्रमांक :-1936) गट/सर्व्हे क्रमांक 31/27 अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 13.4025 आर.चौ.मी.\nयांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 9767 दिनांक 13/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली. सदर दस्तास यादगिरी एलैय्या बेरगू यांनी मान्यता दिल्याने सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुरेश गोमा राठोड"
}
