{
  "village_code": "272100100274090000",
  "village_name": "वडघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1344,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:20:24Z",
  "surveys": [
    "15/16"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nअधिकारी : तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी\nआदेश क्रमांक : क्र.कु.का.क./70-ब/वडघर/01053/2024\nआदेश दिनांक : 15/09/2026\nमहाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 70-ब अऩ्वये मौजे वडघर ता.भिवंडी येथील स.नं.15/16 क्षेत्र 0.7700 हे.आर.चौ.मी. व पोटखराबा क्षेत्र 0.0730 हे.आर.चौ.मी. यांपैकी क्षेत्र 0.2200 हे.आऱ.चौ.मी. या मिळकती बाबत रमाबाई त्रिंबक भोईर यांनी रविंद्र लक्ष्मण भगत व इतर यांचे विरूध्द मा.तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी यांचे 70-ब ने दावा दाखल केला होता. सदर दावा मिळकतीस वेळोवेळी सुनावणी घेऊन खालील प्रमाणे आदेश पारीत केले\n1) अर्जदार यांचा दिनांक 09/01/2024 रोजी दाखल केलेला अर्ज निष्कर्षात नमुद केलेल्या मुद्यांनुसार मान्य करणेत येत आहे.\n2) दावा जमिनीस अर्जदार यांना कुळ म्हणून घोषित करणेत येत आहे.\nवरील प्रमाणे आदेश झाल्याने सदर जमिनीस 7/12 चे इतर हक्कात रमाबाई त्रिंबक भोईर यांचे नांव कुळ म्हणून क्षेत्र 0.2200 हे.आऱ.चौ.मी. साठी दाखल केले असे.",
  "talathi": "सुरेश गोमा राठोड"
}
