{
  "village_code": "272100100274090000",
  "village_name": "वडघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1357,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:43:46Z",
  "surveys": [
    "2/4",
    "8/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nबाजुस दाखल,मौजे वडघर, ता. भिवंडी येथील स.नं.८/७, २/४ या मिळकर्तीचे गाव नमुना ७/१२ पाहता सदर मिळकर्तीचे इतर हक्कात हु नामा सरकारतर्फे मे. सब जज्ज साहेब भिवंडी र.रु.१२५/- दि.२२/०७/३६ रोजी सदर जमिनीवर हुकुमनामा बजावत आहे. याप्रमाणे नोंद दाखल असल्याचे दिसून येत असून सदरची नोंद ही फेरफार क्र.९९ अन्वये दाखल झालेली दिसून येत असून सदरची नोंद कालबाहया झालेली असल्याचे आपलेकडील अहवालात नमूद आहे.\nतरी प्रकरणी मौजे वडघर, ता. भिवंडी येथील स.नं.८/७, २/४ या मिळकर्तीचे इतर हक्कात दाखल असलेली \"हु नामा सरकारतर्फे मे. सब जज्ज साहेब भिवंडी र.रु.१२५/- दि.२२/०७/३६ रोजी सदर जमिनीवर हुकुमनामा बजावत आहे.\" याप्रमाणे दाखल असलेली नोंद कमी करणेची पत्र दिले आहे.\n(नोंद.तहसीलदार आदेश क्रमांक :क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कानोंद-1/कावी-1946/2026/5563 दि.06/10/2026)",
  "talathi": "प्रभाकर शिवराम चौधरी"
}
