{
  "village_code": "272100100274110001",
  "village_name": "मालोडी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7301,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:13:45Z",
  "surveys": [
    "115/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-2594/2025/4157\nआदेश दिनांक : 11/06/2026\nमौजे-मालोडी येथील स.नं. 115/2/अ (जुना स.नं.410/2/अ) या संगणिकृत 7/12 सदरी हस्तलिखीत गाव नमुना 7/12 प्रमाणे व फेरफार क्र.1040 नुसार आरीफ अहमद याऐवजी आदीब अहमद व फेरफार क्र. 2444 नुसार कमलाकर गोवर पाटील याऐवजी कमळुबाई गोवर पाटील या प्रमाणे दुरुस्ती करण्याकामी मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचे कडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-2594/2025/4157 दि.11/06/2026 रोजीचे पत्र प्राप्त झाल्याने सद्दर पत्राच्या अनुषंगाने हस्तलिखीत गाव नमुना 7/12 प्रमाणे व फेरफार क्र.1040 नुसार आरीफ अहमद याऐवजी आदीब अहमद व फेरफार क्र. 2444 नुसार कमलाकर गोवर पाटील याऐवजी कमळुबाई गोवर पाटील या प्रमाणे दुरुस्ती केली असे.",
  "talathi": "एस. बी. शिंदे"
}
