{
  "village_code": "272100100274110001",
  "village_name": "मालोडी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 7305,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:40:34Z",
  "surveys": [
    "60/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : क्र. टीएजी-1088/प्र.क्र.2214/म-11\nआदेश दिनांक : 31/12/1988\nबाजुस दाखल केलेल्या स.नं. 60/1 (मौजे खारबांव जुना स.नं.62/1) जमीन केवल गिरीश हरिया व इतर यांचे नावे दाखल असुन 7/12 च्या इतर अधिकार सदरी ता.ग.दे.रामा.झाव-या काठे मु.व १५ अशी कालबाह्य नोंद असुन सदर कालबाह्य नोंदी कमी करण्याबाबत शासन परिपत्रक महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक संकिर्ण -2025/प्र.क्र.178/ल-1,दि. 19/03/2025 तसेच शासन निर्णय क्र. टीएजी-1088/प्र.क्र.2214/म-11, दि . 21/12/1988 अन्वये स.नं. 60/1 (मौजे खारबांव जुना स.नं.62/1) या जमीन मिळकतीच्या 7/12 च्या इतर अधिकार सदरी दाखल असलेल्या ता.ग.दे.रामा.झाव-या काठे मु.व १५ ही कालबाह्य नोंदी कमी केली असे.",
  "talathi": "एस. बी. शिंदे"
}
