{
  "village_code": "272100100274130000",
  "village_name": "डुंगे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1336,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:43:42Z",
  "surveys": [
    "34/2",
    "36/18",
    "36/6",
    "41/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअधिकारी : तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी\nआदेश क्रमांक : L II 68\nआदेश दिनांक : 17/04/2026\nमौजे डुंगे ता. भिवंडी येथील स.नं.34/2 क्षेत्र 0.0380 हे.आऱ.चौ.मी., स.नं. 36/6 क्षेत्र 0.1210 हे.आर.चौ.मी., स.नं. 36/18 क्षेत्र 0.1210 हे.आर.चौ.मी. व स.नं. 41/7 क्षेत्र 0.1520 हे.आर.चौ.मी. या मिळकती बाबत श्री विनायक दुंदा म्हात्रे व इतर हे कुळ आहेत. मुंबंई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम, 1948 चे कलम 32 के यांच्या उपबंधान्वये कुळ विनायक दुंदा म्हात्रे व इतर यांस जमिनीची किमंत म्हणून र.रू.172/-( अक्षरी रक्कम रूपये बहात्तर मात्र ) यांस अनामत ठेवण्याबाबत फर्मावण्यात आले होते.व त्याप्रमाणे त्यांनी ती रक्कम व्याजासकट अनामत ठेवली होती. सदर रक्कम ही विनायक दुंदा म्हात्रे व इतर यांनी पुर्ण फेट केल्याने दुय्यम निबंधक भिवंडी 1 यांचे कडील विक्रीप्रमाणपत्र दस्त क्र. 9739/2026 दि.12/05/2026 व मा. तहसीलदार व शेतजमिन न्यायाधिकरण भिवंडी यांचें कडील आदेश क्रमांक L II 68 दि. 17/04/2026 अन्वये इतर हक्कात असलेला बोजा कमी केला असे.",
  "talathi": "सुरेश गोमा राठोड"
}
