{
  "village_code": "272100100274180000",
  "village_name": "काल्हेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 8613,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:03Z",
  "surveys": [
    "10/1/ब/1/ब",
    "10/4/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार:-\nमे. जय माता दी इंटरप्रायजेस तर्फे प्रो.प्रा. जगदीश जयराम पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मालक व बिल्डर यांचे तर्फे समक्ष प्राधिकरण तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्यावतीने श्री.किशोर नारायणराव मांडे (खाता क्रमांक1777) यांचे गट/सर्व्हे क्रमांक10/4/अ/1, बिगरशेती क्षेत्र 4.8200 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.8200 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकॉसमॉस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.तर्फे चेअरमन सोनू जैसवाल, कॉसमॉस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.तर्फे ट्रेझर रामा प्रसाद राचुरी (खाता क्रमांक :-3880)गट/सर्व्हे क्रमांक 10/4/अ/1 बिगरशेती क्षेत्र 4.8200 आर.चौ.मी\nलिहुन देणार:-\nजगदीश जयराम पाटील ,मे.जय मातादी इंटरप्रायझेस तर्फे प्रो.प्रा. जगदीश जयराम पाटील च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मालक व बिल्डर यांचे तर्फे समक्ष प्राधिकरण तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्यावतीने श्री.किशोर नारायणराव मांडे (खाता क्रमांक1416) गट/सर्व्हे क्रमांक10/1/ब/1/ब, बिगरशेती क्षेत्र 9.3503 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.8900 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nकॉसमॉस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.तर्फे चेअरमन सोनू जैसवाल, कॉसमॉस को-ऑप. हौसिंग सोसायटी लि.तर्फे ट्रेझर रामा प्रसाद राचुरी (खाता क्रमांक :-3880)गट/सर्व्हे क्रमांक 10/1/ब/1/ब बिगरशेती क्षेत्र 3.8900आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक ठाणे -1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12262/2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "मुजीब वाहेद शेख"
}
