{
  "village_code": "272100100274180000",
  "village_name": "काल्हेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 8622,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:03Z",
  "surveys": [
    "48/4",
    "53/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nसक्षम अधिकारी : जिल्हाधिकारी ठाणे\nआदेश क्रमांक : क्र.महसुल/क-1/टे-8/न.शर्त/काल्हेर-भिवंडी/एसआर-32/2025/E-9176780\nदिनांक 23/09/2026\nमौजे काल्हेर ता. भिवंडी येथील स.नं.48/4 क्षेत्र 0.25.00 हे.आर.चौ.मी व स.नं.53/2/अ क्षेत्र 0.05.30 हे.आर.चौ.मी या जमीनीस श्रीमती सुंदराबाई नाथा शेळके व इतर यांचे कु.मु.श्री राजन द्वारकानाथ भोकरे यांनी नविन अविभाज्य शर्तीची भोगवटदार वर्ग-2 ची भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करणेकामी मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचेकडे अर्ज दाखल केला होता. भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतरण करण्याकरीता देय रुपांतरण अधिमुल्य रक्कम रु.24,39,150/-(अक्षरी चोविस लाख एकोणचाळीस हजार एकशे पन्नास रुपये मात्र ) अर्जदार यांचेकडुन भारतीय स्टेट बँक,ठाणे येथील चलन क्र. GRN MH00 8453596 2026-27 M दि.19/08/2026 रोजी शासन जमा केल्याने व महाराष्ट्र जमिन महसुल ( भोगवटदार वर्ग-2 आणि भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग-1 मध्ये रुपांतर करणे ) नियम 2025 अन्वये आदेशातील 1 ते 6 अटी व शर्तीस अधिन राहून कृषक प्रयोजनासाठी जमिनीचे भोगवटगार वर्ग-1 मध्ये नोंद केली असे",
  "talathi": "मुजीब वाहेद शेख"
}
