{
  "village_code": "272100100274180000",
  "village_name": "काल्हेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 8624,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:03Z",
  "surveys": [
    "110/18",
    "121/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी\nआदेश क्रमांक : क्र.बीडी/आरटीएस/अपिल नं.12/2020\nआदेश दिनांक : 30/5/2025\nबाजुस दाखल केलेले स.नं. 110/18, क्षेत्र 0.08.1 हे.आर.चौ.मी. व 121/1 क्षेत्र 0.07.8 हे.आर.चौ.मी. या जमीनीवरील फेरफार क्र.5514 व 6351 च्या विरुध्द अपिलार्थी श्री.विनायक सुवर्णानाथ पाटील यांनी सामनेवाले श्री.सचिन गोपिनाथ पाटील व इतर यांच्या विरुध्द मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांच्याकडे क्र.बीडी/आरटीएस/अपिल नं.12/2020 अन्वये अपिल दाखल केला होता. त्यामध्ये दि.30/5/2025 रोजी निर्णय पारित होउन आपिलार्थी यांचा अपिल अर्ज मान्य करण्यात आला असुन फेरफार क्र.5514 व 6351 दावा मिळकतीपुर्ता रद्द करण्यात आले आहेत.असे आदेश पारित झाल्याने सदर आदेशानुसार फेरफार नोंद करण्यात आली असे.",
  "talathi": "मुजीब वाहेद शेख"
}
