{
  "village_code": "272100100274180000",
  "village_name": "काल्हेर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 8625,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:25:03Z",
  "surveys": [
    "3/3/अ",
    "59/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी\nआदेश क्रमांक : क्र.बीडी/आरटीएस(काल्हेर)/अपिल नं.1005/2025\nआदेश दिनांक : 11/05/2026\nबाजुस दाखल केलेले स.नं. 59/12 क्षेत्र 0.01.50 हे.आर.चौ.मी. व 3/3/अ क्षेत्र 0.05.70 हे.आर.चौ.मी. या जमीनीवरील फेरफार क्र. 6822 दि. 24/11/2020 च्या विरुध्द अपिलार्थी श्री.केवलचंद जवानमल जैन यांनी सामनेवाले 1)लिलाबाई अमृत म्हात्रे उर्फ केवणे 2) श्री.कृष्णा अमृत केवणे यांच्या विरुध्द मा.उपविभागीय अधिकारी भिवंडी विभाग भिवंडी यांच्याकडे क्र.बीडी/आरटीएस(काल्हेर)/अपिल नं.1005/2025 अन्वये अपिल दाखल केला होता. त्यामध्ये दि. 11/05/2026 रोजी निर्णय पारित होउन आपिलार्थी यांचा अपिल अर्ज मान्य करण्यात आला असुन फेरफार क्र.6822 दि. 24/11/2020 दावा मिळकतीपुरता रद्द करण्यात आले आहेत.असे आदेश पारित झाल्याने सदर आदेशानुसार फेरफार नोंद करण्यात आली असे.",
  "talathi": "मुजीब वाहेद शेख"
}
