{
  "village_code": "272100100274190000",
  "village_name": "कशेळी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:20:06Z",
  "surveys": [
    "121/7/अ",
    "137/8",
    "20/1",
    "31/3",
    "76/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/09/2026\nमौजे कशेळी ता. भिवंडी येथील स.नं. 21/3, स.नं. 137/8, स.नं.121/7/अ, स.नं. 76/2/अ. स.नं. 31/3 व स.नं. 20/1 या मिळकतीवर मंजुर फेरफार क्र. 200 नुसार गांव नमुना 7/12 ला अमंल घेणेबाबत श्री. कैलास शांताराम तरे यांनी अर्ज दाखल केले होते. सदर अर्जान्वये मा. तहसीलदार यांनी महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमिन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या ( तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 मधील तरतूदी नुसार पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-1/कावि-1417/2025/3309 दिनांक 11/05/2026 अन्वये मौजे कशेळी येथील मंजुर फेरफार क्र. 200 या नोंदीचा अमंल सदर फेरफारातील नमूद स.नं. 21/3, स.नं. 137/8, स.नं.121/7/अ, स.नं. 76/2/अ. स.नं. 31/3 व स.नं. 20/1 या मिळकतीवर देणेकामी सदर मिळकतीपैकी स.नं. 21/3 ही मिळकत खरेदीने हस्तातरीत झालेली असल्यामुळे स.नं. 21/3 वगळुन उर्वरीत मिळकतींवर मंजुर फेरफार क्र. 200 या नोंदीचा अमंल देऊन 1) कृष्णा बाळु तरे 2)दादाराम बाळु तरे व 3) शाताराम बाळु तरे यांचे नावाची नोंद गांव नमुना 7/12 सदरी दाखल करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "मुजीब वाहेद शेख"
}
