{
  "village_code": "272100100274230000",
  "village_name": "वज्रेश्वरी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:20:12Z",
  "surveys": [
    "1/1",
    "1/2",
    "13/3",
    "13/6",
    "14/1",
    "14/3",
    "14/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nश्रीम.योगिता यशवंत पाटील यांनी अर्ज दिला की,मौजे- वज्रेश्वरी येथील सर्वे नंबर 1/1,1/2,13/3,13/6,14/1,14/3,14/6 मधील कुळ म्हणुन खातेदार कै. यशवंत माऊ उर्फ माया पाटील हे दिनांक 13/05/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\n1) योगिता यशवंत पाटील वय :63 नाते:पत्नी\n2) हर्षवर्धन यशवंत पाटील वय :31 नाते:मुलगा\n3) निकीता नितीन पाटील वय :44 नाते:मुलगी\n4) विनिता यशवंत पाटील वय :37 नाते:मुलगी\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वर्दीअर्ज,जबाब,पंचनामा,मृत्यु दाखला,सत्यप्रतिज्ञाप्रत्र क्र.26320 दिनांक. 13/10/2026 यावरून वारसाची दाखल केली असे.",
  "talathi": "सागर हरिचंद्र खुताडे"
}
