{
  "village_code": "272100100274230000",
  "village_name": "वज्रेश्वरी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 391,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:20:12Z",
  "surveys": [
    "23/1",
    "30"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवारसाने श्रीम.राजेंश्री राजेंद्र शिंदे यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 23/1,30 वरील खातेदार कै.राजेंद्र जगन्नाथ शिंदे हे दिनांक ०८/१०/२०२२ रोजी मयत झाले असुन त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत\n१)राजेश्री राजेंद्र शिंदे ,नाते:पत्नी, वय:५२\n२)ओमीशा ओमकार घरत ,नाते:मुलगी ,वय:३०\n३)आरोही चेतन पवार ,नाते:मुलगी ,वय:२८\n४)कोमल राजेंद्र शिंदे ,नाते:मुलगी ,वय:२७\n५)निशांत राजेंद्र शिंदे ,नाते:मुलगा ,वय:२३\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत वर्दीअर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र क्र.२०४८४ दिनांक. ०४/०८/२०२६, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब, पंचनामा, यांवरून कुळ वारसांची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "सागर हरिचंद्र खुताडे"
}
