{
  "village_code": "272100100274240000",
  "village_name": "अकलोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3706,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:10:53Z",
  "surveys": [
    "105/1/अ",
    "105/2",
    "105/4",
    "105/5",
    "115/2/अ",
    "125/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या बाबतीत अर्जदार श्रीम वंदना रामचंद्र बराडे रा.बासे , ता.भिवंडी यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये हस्तलिखित ७/१२ नुसार संगणकीकृत ७/१२ मध्ये दुरुस्ती होणेबाबत अर्ज केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने दाखल स.नं.च्या हस्तलिखित फेरफार क्र.५१० व ६९४ प्रमाणे वारस नोंद होऊन अर्जदार यांचे नावाची नोंद हस्तलिखित ७/१२ ला झाली आहे.परंतु संगणकीय ७/१२ पाहता, काळीबाई नाऊ पाटील यांचे नावाची नोंद संगणकीकृत ७/१२ सदरी झालेली नाही.तरी ,प्रकरणी स.नं १८९/४ या मिळकतीचे भूसंपादन झालेले असल्याने सदर स.नं वगळून बाजूस दाखल केलेल्या स.नं.वर फेरफार क्र.५१० व फेरफार क्र.६९४ प्रमाणे तसेच मा.तहसीलदार सो.भिवंडी यांचेकडील पत्र क्र./मशा/कक्ष-१/टे-३/ह.नोंद-२/कावि-२६३/२०२५/४५६३ दि.१/०७/२०२६ अन्वये काळीबाई नाऊ पाटील यांचे नांव संगणकीकृत ७/१२ सदरी दाखल केले असे.",
  "talathi": "सागर हरिचंद्र खुताडे"
}
