{
  "village_code": "272100100274310000",
  "village_name": "दुगाड",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3134,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:32:04Z",
  "surveys": [
    "64/11",
    "64/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : दुगाड ग्रुप वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. दुगाड\nलिहुन घेणार : अलका रामचंद्र सावळ\nयांनी सर्व्हे क्रमांक 64/11 वर फेरफार क्रमांक 1583 ने घेतलेला बोजा दुगाड सह सोसायटीचा रक्कम रूपये-65,000 चा बोजा,\nसर्व्हे क्रमांक 64/9 वर फेरफार क्रमांक 1583 ने घेतलेला बोजा दुगाड ग्रु वि सो चा बोजा र रु 65000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला जा. क्र.86/2026 दि.27/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भावना रूपेश मरकड"
}
