{
  "village_code": "272100100274330000",
  "village_name": "साईगांव",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 649,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:29:06Z",
  "surveys": [
    "11/9/ब",
    "23/1/च",
    "26/2",
    "30/6",
    "30/7",
    "4/17"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : आवळे ग्रुप वि. का. सेवा सहकारी सोसायटी लि. आवळे, मु. आवळे पो. दुगाड ता. भिवंडी\nलिहुन देणार : संतोष दत्तात्रेय पाटील रा. साईगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार जा. क्र.८९/२०२६ दि.१९/०८/२०२६ दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 11/9/ब, 23/1/च, 26/2, 30/6, 30/7, 4/17 क्षेत्र 1.9820 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भावना रूपेश मरकड"
}
