{
  "village_code": "272100100274430000",
  "village_name": "देपोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 765,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:48:57Z",
  "surveys": [
    "94"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : 79 व 118\nआदेश दिनांक : 28/07/2023\nआदेशाने बाजुस दाखल केलेल्या वन जमीनीच्या स.नं. वर शासन परिपत्रक क्र./एस-10/2011/प्र.क्र. 175/फ-3/ दिनांक 02/01/2012 अन्वये अनुसुचित जमाती व इतर पांरपारिक वन निवासी (वन हक्काची मान्यता) अधिनियम 2006 व नियम 2008 नुसार पात्र दावेदाराच्या मिळकतीच्या 7/12 सदरी नोंद घेण्याबाबत अनुसरावयाची कार्य पध्दती नुसार खालील शर्ती व अटीच्या अधिन राहुन सदर दावेदारांच्या नावाची नोंद मा. जिल्हाधिकारी यांचेकडील पट्यामधील नमुद केलेल्या क्षेत्रासह 7/12 च्या अभिलेखातील इतर हक्क या रकान्यात ठेवण्यात आली असे. खालील दाखल केलेल्या अटी व शर्तीस अधिन राहुन 1) वन अधिनियमाच्या कलम 4(1) नुसार प्रदान करण्यात आलेला हक्क वारसाकामी असेल मात्र संक्राम्य किंवा हंस्तातरणीय नाही. विवाहीत व्यक्तीच्या बाबतीत नवरा बायको या दोघांच्या नावाने संयुक्त पणे नोंद घ्यावी आणि एकाच व्यक्तीचे प्रमुख असलेल्या कुंटुबाच्या बाबतीत एकाच प्रमुखाच्या नावे नोंद करण्यात यावी. व थेट वारस नसेल तर वारसा हक्क निकटतम नातेवाईकास देण्यात यावा. 2) सदर पट्यावर बँक कर्ज घेता येईल व त्या कर्जाची नोंद 7/12 च्या इतर हक्कात घेता येईल. 3) 7/12 अभिलेखात कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन (वने) अशी नोंद करावी. 4) वन हक्क मान्य दाव्याच्या नोंदीचा म.ज.म. अधिनीयम 1966 मधील तरतुदीनुसार घेण्यात याव्यात. 5) सदर शासन परिपत्रक महसूल विभाग व अदिवासी विकास विभागाच्या सहमतीने निर्णयीत करण्यात येत आहे. व खालील प्रमाणे स.नं. 94/1 मध्ये 1) श्री. पिंट्या लक्ष्मण वाघ 2) श्रीम. वनिता पिंट्या वाघ क्षेत्र 0.12.00 हे. आर,व श्री.अनिल शांताराम सुरुंग, श्रीम.वनिता अनिल सुरुंग क्षेत्र 0.20.00 हे.आर\nपुरता 7/12 च्या इतर हक्क सदरी नोंद घेतली.\nनोंद- जिल्हा स्तरीय वनहक्क समिती, ठाणे यांचेकडील प्रकरण क्र. वै.वनहक्क/ता.भिवंडी/एस.आर.क्र.79/2023, 118/2023 दिनांक 28/07/2023 अन्वये नोंद.",
  "talathi": "योगिता बुधाजी झडे"
}
