{
  "village_code": "272100100274450000",
  "village_name": "वडुनवघर",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:44:31Z",
  "surveys": [
    "164/6/अ",
    "174/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026श्री.संतोष बळीराम पाटील यांनी अर्ज दिला की, मौजे- वडूनवघर, ता.भिवंडी येथील सर्वे नंबर १६४/६/अ, १७४/९ वरील खातेदार कै.येणुबाई बळीराम पाटील ह्या दिनांक 12/02/2022 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे...\n1) संतोष बळीराम पाटील, नाते- मुलगा, वय-५२\n2) नरेश बळीराम पाटील, नाते- मुलगा, वय-५५\n3) वजीनाथ बळीराम पाटील, नाते- मुलगा, वय-४७\n4) गोविंद बळीराम पाटील, नाते- मुलगा, वय-४५\n5) कमलाबाई विनायक चौघुले, नाते- मुलगी, वय-६३\n6) सुगंधाबाई मनोहर कासार, नाते- मुलगी, वय-६५\n7) नंदाबाई बळीराम पाटील, नाते- मुलगी , वय-५०\n8) सुंदरबाई विष्णू म्हात्रे, नाते- मुलगी , वय-५६\n9) अनुबाई नारायण पाटील, नाते- मुलगी , वय-६७\n10) कै.नारायण बळीराम पाटील ( मुलगा) हे दि.२४/०४/२०२१ रोजी मयत असून वारस खालीलप्रमाणे\n10/1) सुनिता नारायण पाटील, नाते- पत्नी , वय-५६\n10/2) अक्षता नारायण पाटील, नाते- मुलगी , वय-२८\n10/3) कुणाल नारायण पाटील, नाते- मुलगा, वय-३२\n10/4) विवेक नारायण पाटील, नाते- मुलगा, वय-२५\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात सत्यप्रतिज्ञाप्रत्र, जबाब पंचनामा, मृत्यु नोंदीचे दाखले यावरून वारसाची नावे दाखल केली असे.",
  "talathi": "प्रभाकर शिवराम चौधरी"
}
