{
  "village_code": "272100100274460000",
  "village_name": "कोशिंबे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2021,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-03",
  "objection_until": "2026-09-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:31:00Z",
  "surveys": [
    "67/2/अ",
    "84/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/08/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.न. हि.नं. बाबत मा. तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि- 638/2025/9603 दिनांक 11/11/2025 रोजीचे पत्र या कार्यालयात प्राप्त झाले आहे. सदर पत्रामध्ये मौजे कोशिंबे ता. भिवंडी येथील फेरफार क्रमांक 919 दिनांक 20/09/1982 मध्ये श्री. पुंडलीक बाबु गोडसे यांना 1) जुना स.नं. 7/2/अ नविन स.नं. 67/2/अ क्षेत्र 0.80.0 हे.आर.प्र. 2) जुना स.नं. 15/1/अ नविन स.नं. 84/1/अ क्षेत्र 0.40.0 हे.आर.प्र. हे वाटणीपत्राणे दिल्याचे दिसुन येते व सदर फेरफार नोंद मंजुर असल्याने सदर फेरफार क्रमांक 919 चा अमंल महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 च्या तरतूदीनुसार कार्यवाही करणेत यावी असे नमुद केले आहे. करिता मा. तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि- 638/2025/9603 दिनांक 11/11/2025 अन्वये मौजे कोशिंबे, ता. भिवंडी फेरफार क्रमांक 919 प्रमाणे 1) जुना स.नं. 7/2/अ नविन स.नं. 67/2/अ क्षेत्र 0.80.0 हे.आर.प्र. 2) जुना स.नं. 15/1/अ नविन स.नं. 84/1/अ क्षेत्र 0.40.0 हे.आर.प्र. ही जमीन श्री. पुंडलीक बाबु गोडसे यांचे नावे दाखल करण्यात आली.",
  "talathi": "मनोज मधुकर नवले"
}
