{
  "village_code": "272100100274460000",
  "village_name": "कोशिंबे",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 2034,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T14:31:00Z",
  "surveys": [
    "18/6/ई",
    "20/3",
    "21/12",
    "4/11",
    "4/2/ड",
    "8/4",
    "8/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार श्री. मधुकर बेंडू कथोरे यांनी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या शेवंती बेंड्या कथोरे, मधुकर बेंड्या कथोरे, अनंता बेंड्या कथोरे, अशोक बेंड्या कथोरे, साईनाथ बेंड्या कथोरे, शरद बेंड्या कथोरे, उज्वली बेंड्या कथोरे याऐवजी शेवंती बेंडू कथोरे, मधुकर बेंडू कथोरे, अनंता बेंडू कथोरे, अशोक बेंडू कथोरे, साईनाथ बेंडू कथोरे, शरद बेंडू कथोरे, उज्वली बेंडू कथोरे याप्रमाणे दुरुस्ती करणेकामी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतूदीनुसार करण्याचे मा. तहसीलदार साहेब भिवंडी यांचेकडील पत्र क्रमांक महसूल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-1851/2026/3867 दि. 20/07/2026 अन्वये नाव दुरुस्ती केले.",
  "talathi": "मनोज मधुकर नवले"
}
