{
  "village_code": "272100100274460001",
  "village_name": "हिवाळी",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 1905,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:33:45Z",
  "surveys": [
    "30/1",
    "48",
    "51/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026\nआदेश दिनांक : 17/06/2026\nबाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमीनीबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना 7/12 मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस 10 / 2026 / प्र.क्र. 170 / वने 3 (ख 3) दिनांक 23/04/2026 नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे 7/12 च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा संरक्षित वन आहे.\nसर्वे नं.30/1, 48, 51/1\nमहाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन\nवरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे. तसेच मा. तहसीलदार भिवंडी या्चेकडील पत्र क्रमांक महसुल/क.1/टे.10/जबा/कावि-1240/2026 अन्वये नोंद केली.",
  "talathi": "मनोज मधुकर नवले"
}
