{
  "village_code": "272100100274480000",
  "village_name": "महापोली",
  "taluka_name": "भिवंडी",
  "district_name": "ठाणे",
  "mut_no": 3630,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T15:11:27Z",
  "surveys": [
    "21/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमयताचे नाव कमी करणे श्री. अली हुसैन लईक अहमद शेख यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 21/3, मधिल खातेदार कै. महजबीन लईक अहमद शेख ह्या दि. 28/07/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर गाव महापोली, ता. भिवंडी येथील मंजुर वारस फेरफार क्र. 3593 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "सिद्धी संतोष पातकर"
}
